मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra IPS Promotion | राज्य गृह विभागाने बुधवारी (दि.24) अति वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. यामध्ये दोन अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस महासंचालक पदावरुन पोलीस महासंचालक पदावर बढती देण्यात (Maharashtra IPS Promotion) आली आहे. बढतीचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार काढले आहेत. छाननी समितीने केलेल्या शिफारसीनुसार आयपीएस अधिकाऱ्यांना ‘पोलीस महासंचालक’ (Maharashtra Director General of Police) दर्जाच्या पदावर बढती देण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बढती मिळालेल्या आयपीएस अधिकाऱ्याचे (Maharashtra IPS Promotion ) नाव कंसात कोठुन कोठे
1. संजय कुमार (IPS Sanjay Kumar) – अप्पर पोलीस महासंचालक (Addl DGP), प्रशिक्षण व खास पथके,
मुंबई ते पोलीस महासंचालक (DG) प्रशिक्षण व खास पथके, मुंबई महाराष्ट्र राज्य
2. प्रज्ञा सरवदे (IPS Pragya Sarvade) – अप्पर पोलीस महासंचालक, लोहमार्ग (ADG Railway),
मुंबई, महाराष्ट्र राज्य ते पोलीस महासंचालक, लोहमार्ग, (DG Railway) मुंबई, महाराष्ट्र राज्य
Web Title :- Additional Director General of Police (ADG) Sanjay Kumar and Pragya Sarawade promoted to Director General Of Police (DG)
हे देखील वाचा :
Girls Health | पीरियड्स सुरू झाल्यानंतर थांबते मुलींच्या उंचीची वाढ! ‘या’ गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे