मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) आठवड्यापूर्वी स्थिरता होती. आज मात्र सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (बुधवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,310 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 55,900 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (international Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) सातत्याने चढउतार होत आहे. हे पाहता किरकोळ बाजारतही दरात बदल दिसून येत आहे. दरम्यान, आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,310 प्रति 10 ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार चांदी 55,900 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
काय आहे आजचा सोन्याचा भाव?
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,390 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,610 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,520 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,390 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,610 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,390 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,610 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver prices today in mumbai pune nagpur nashik maharashtra india wednesday 20 july 2022 know the new rates
हे देखील वाचा :
Pune Metro | पुणेकारांसाठी महत्वाची बातमी ! वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार