मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होताना दिसत आहे. काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली असल्याचे पाहायला मिळालं. आज मात्र सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज (गुरूवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 56,400 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत बदल होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात (Retail Market) देखील सोन्याचे दर बदलले आहेत. दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात स्थिरता होती. आज मात्र सोन्यासह चांदीच्या दरात देखील घसरण दिसून येत आहे.
काय आहे आजचा सोन्याचा भाव?
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,040 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,950 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,140 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,140 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | know gold silver rates on today thursday 14 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india
हे देखील वाचा :
Aba Bagul | ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास आई-वडील व गुरूंशिवाय मिळत नाही – आबा बागुल
Rain in Pune | पुण्यात अतिवृष्टीचा इशारा! कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे PMC चे आवाहन