या महिलांना ताब्यातून सोडवा, अशी मागणी घेऊन शे-दीडशे गावकरी पळसगाव वनविभाग कार्यालयावर चालून गेले होते. या प्रकरणी वनविभागाने पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला तर त्यातील सात जणांना अटकही केली आहेत.
वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून गावकरी जंगलातून बाहेर येताना दिसले की, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या. त्यामुळं गावकरी चांगलेच संतापले होते. हा संताप काल तोडफोडीच्या माध्यमातून व्यक्त झाला. ताब्यात घेतलेल्या महिलांना सोडण्यास वनाधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे गावकऱ्यांनी तोडफोड करण्यास सुरवात केली. तोडफोडीदरम्यान कार्यालयाबाहेर असलेली शासकीय वाहने फोडण्यात आली. याला अटकाव करणाऱ्या मारहाण झाली असून यात 9 कर्मचारी जखमी झाले.