बहुजननामा ऑनलाईन- फ्रान्समध्ये झालेल्या जी – ७ शिखर संमेलनातील फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोचा हा फोटो आहे. दोघांमधील झालेली ही खास मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे. एका वृत्त माध्यमाच्या अनुसरे रविवारी रात्री हा फोटो क्लिक करण्यात आला होता. यावेळी जगातील मोठमोठे राजकीय नेते आणि त्यांच्या पत्नी शिखर संमेलनात सहभाग झाले होते. संमेलनानंतर एक सामूहिक फोटो काढण्यात येत होता यावेळी हे क्षण असल्याचे सांगण्यात येत आहे.
या फोटोमध्ये मेलानिया ट्रम्प हे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन यांच्या गालावर पारंपारिक पद्धतीने किस करण्यासाठी खाली वाकल्या होत्या तर शेजारी त्यांचे पती अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प डोळे खाली करून उभे असतानाचे या फोटोमध्ये दिसत आहे. जगातील कित्येक लोक या फोटोवर कमेंट्स आणि त्याचे मिम्स तयार करत आहेत.
या फोटोवर एका युजर्स असे लिहिले की सगळ्या प्रकारच्या आव्हान घेण्यास मेलानिया ट्रम्प नेहमी तयार असतात. तर काही युजरनेम मेलानिया ट्रम्पच्या जुन्या फोटोही या फोटोसोबत शेअर केले आहेत. जी- ७ शिखर संमेलनातील हा एकमात्र फोटो नाही ज्याच्यावर असे मिम्स तयार होत आहेत. जर्मन चांसलर एंजेला मर्केल सोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोवरही मोठ्या प्रमाणात मिम्स तयार होताना दिसत आहे.
First lady Melania Trump kisses Canadian Prime Minister Justin Trudeau during the #G7 family photo as President Trump looks on. More of today’s top photos: https://t.co/xLPy8OSSmW pic.twitter.com/m5285qjAFr
— Reuters (@Reuters) August 26, 2019
Melania is ready to risk it all #Trudeau pic.twitter.com/lEz5sjuQBD
— Loni Love (@LoniLove) August 26, 2019
turned the photo of Justin Trudeau, Melania Trump, and Donald Trump into a Harlequin novel cover pic.twitter.com/IOJpaxc9dn
— born miserable (@bornmiserable) August 25, 2019
https://twitter.com/PaulChrist1an/status/1165773456752988161
https://twitter.com/Charla_04/status/1165794862655889408
Looks like even Melania is thinking of an escape plan to Canada #MelaniaLovesTrudeau pic.twitter.com/LW6RyO2ULh
— (((DeanObeidallah))) (@DeanObeidallah) August 26, 2019
https://twitter.com/pca_investor/status/1165953400850321408