पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस दलातील 3 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalinder Supekar) यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. (Pune Police Inspector Transfer)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
चंदननगर पोलीस ठाण्याचे (Chandan Nagar Police Station) पोलीस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र कदम (Police Inspector Ravindra Kadam) यांची बदली दंगा काबू पथकात करण्यात आली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar) यांची चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली.
गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) पोलिस पोलीस राजेंद्रकुमार कदम
(Police Inspector Rajendrakumar Kadam) यांची विशेष शाखेत (Special Branch) बदली करण्यात आली आहे.
Web Title :- Transfers of 3 Police Inspectors in Pune City Police Dept
हे देखील वाचा :
Pune Minor Girl Rape Case | दत्तवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम अटकेत