PMC Election 2022 | पुणे महापालिका निवडणूक ! प्रारुप प्रभाग रचनांवर हरकतींचा ‘पाऊस’, तब्बल 3 हजार 596 नागरिकांच्या हरकती व सूचना; वानवडी- रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयात सर्वाधीक हरकती
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - PMC Election 2022 | पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या (PMC Election 2022 ) ...