‘कमाली’च्या दुष्काळतही महाराष्ट्रातील ‘या’ महिलेनं विक्रमी पीकाचं उत्पादन घेतलं, PM नरेंद्र मोदींनी केलं ‘सन्मानित’
परभणी : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परभणीमध्ये शेतकरी महिलांनी पाणी नियोजनाच्या माध्यमातून उत्पादन काढण्याचा विक्रम केला असून केंद्र सरकारने ...