Baramati Lok Sabha | बारामती चे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या शरद पवार यांना या वयात दुःख देणं पटत नाही; सर्वसामान्य बारामतीकरांची भावना
बारामती - Baramati Lok Sabha | अजित दादा (Ajit Pawar) राज्यात आणि सुप्रिया ताई (Supriya Sule) चांगली विकासकामे करताहेत, पण ...