Pune News : महा एनजीओ फेडरेशनला राज्यपाल्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार, लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील 20 जिल्हयांमध्ये 3 लाख लोकांसाठी कार्य
बहुजननामा ऑनलाइन टीम - पत्रकार दिनाच्या निमित्ताने राजभवन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात पुण्यातील महा एनजीओ फेडरेशनला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...