Pune Shanipar Fire News | पुण्यातील शनिपारमधील मुलींच्या वसतीगृहाला भीषण आग, एकाचा मृत्यू, 42 जणी बचावल्या
Mutual Funds | १५X१५X१५ गुंतवणुकीचा नियम तुम्हाला बनवू शकतो करोडपती, जाणून घ्या काय आहे?
Pune Pimpri Police Officer Suspended | पिंपरी : अपघात प्रकरणात सहायक फौजदार निलंबित, मद्यपान केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड
Chandan Nagar Pune Crime News | पुणे : घरात छुपा कॅमेरा लावून पत्नीचे शूटिंग, धमकावणाऱ्या पतीचे बिंग फुटले
Pune PMC
RBI Monetary Policy | सध्यातरी कमी होणार नाही तुमचा EMI, एफडीवर मिळत राहील जास्त व्याज, विक्रमी 8 व्या वेळी रेपो रेट स्थिरनवी दिल्ली : RBI Monetary Policy | आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या बजेटपूर्वी आरबीआयची बहुप्रतिक्षित आर्थिक धोरण समिती बैठक आज समाप्त झाली. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी बैठक समाप्त झाल्यानंतर सांगितले की, समितीने पुन्हा एकदा मुख्य धोरणात्मक दर म्हणजे रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.  रेपो रेट १६ महिन्यांपासून एकाच स्तरावर  याचा अर्थ रेपो रेट आताही ६.५ टक्केवर स्थिर राहणार आहे. ही रिझव्र्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची लागोपाठ ८वी बैठक आहे, ज्यामध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सेंट्रल बँकेच्या एमपीसीने शेवटच्या वेळी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये बदल केला होता आणि तेव्हा तो बदलून ६.५ टक्के केला होता. म्हणजे १६ महिन्यापासून रेपो रेट एकाच स्तरावर कायम आहे.  सध्या मिळणार नाही स्वस्त कर्जाचा लाभ  आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या घोषणेने ते लोक नाराज झाले आहेत, जे व्याजदर कमी होण्याची वाट पहात होते. रेपो रेटमध्ये बदल न झाल्यामुळे लोकांवरील ईएमआयचा भार कमी झालेला नाही.  तर दुसरीकडे ही घोषणा अशा गुंतवणुकदारांसाठी चांगली बातमी आहे, जे एफडीमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. जास्त रेपो रेट कायम राहण्याचा अर्थ असा आहे की एफडीवर अजूनही जास्त व्याजाचा लाभ मिळत राहील.

FIR On Vishal Surendrakumar Agarwal | पुणे : विशाल अग्रवाल-सुरेंद्रकुमार अग्रवालच्या अडचणीत वाढ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
Pune Police Inspector Transfer | पुणे : 5 पोलीस निरीक्षकांकडे तात्पुरता कार्यभार, 2 पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्षात संलग्न
Kasba Peth Pune Crime News | पुणे : घरात घुसून पत्नीच्या दुसऱ्या पतीचा पहिल्या पतीने केला खून, जाणून घ्या कारण
Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयातील 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; येरवडा, चंदननगर, लोणीकंद, डेक्कन, उत्तमनगरच्या वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश
Pune ACP Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयात येरवडा, फरासखाना, सिंहगड रोड, कोथरुड विभागात सहायक पोलीस आयुक्तांच्या नव्याने पदस्थापना

Tag: विमा एजंट

post office account

पोस्ट खाते नेमणार विमा एजंट, थेट मुलाखतीद्वारे होणार प्रतिनिधींची निवड

बहुजननामा ऑनलाइन टीम - टपाल जीवन विमा योजना आणि ग्रामीण टपाल जीवन ( insurance agent)योजनेअंतर्गत असलेल्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा ...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.