रेल्वे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय ! आता प्रवाशी रात्रीच्यावेळी मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत, जाणून घ्या कारण
नवी दिल्ली: वृत्तसंस्था - प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे प्रवासी रात्रीच्या वेळी ...