नगरमध्ये लिंगायत समाजमंदिराला निधी देण्याचे आ. जगताप यांचे आश्वासन
अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – वीरशैव लिंगायत समाजाला स्वत:चे असे समाजमंदिर नाही, त्यामुळे समाजातील सर्वसामान्यांचे कार्यक्रम हे खासगी ठिकाणी करावे लागतात. त्याचा आर्थिक फटका समाजाला ...