Aswani Cricket Cup | पिंपरी इंडियन्स, मंगतानी टायटन्सची विजयी सलामी; आसवानी क्रिकेट कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन; पिंपरीमध्ये २२ मेपर्यंत रंगणार स्पर्धा
पुणे :बहुजननामा ऑनलाईन - आसवानी क्रिकेट कप (Aswani Cricket Cup) क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये पिंपरी इंडियन्सने तिलवानी चार्जर्सचा, तर मंगतानी टायटन्सने ...