Coronavirus : काय सांगता ! होय, काँग्रेसच्या आमदाराची दारू विक्री सुरू करण्याची मागणी May 1, 2020 0 नवी दिल्ली ; वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे मद्याची दुकानेही बंद आहेत. एकमेकांच्या राजकीय ...