चंद्रकांत पाटलांचा महाविकासवर हल्लाबोल, म्हणाले – ‘फडणवीसांनी अमृत महामंडळाची घोषणा केली, पण ठाकरे सरकारकडून बोर्या वाजला’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - आरक्षण नसणाऱ्या, विशेषतः ब्राह्मण समाजासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमृत महामंडळाची योजना आखली होती. ...