कामाची गोष्ट ! 7/12 उतरा, फेरफार आणि खाते उतार्यानंतर आता घरबसल्या करा ‘वारसनोंद’ आणि ‘तक्रार’ अर्ज, जाणून घ्या
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना च्या काळात ऑनलाइन सुविधेचे महत्त्व नागरिकांना जाणवू लागले आहेत. नागरिकांना ७/१२ उतारा घेण्यासाठी तलाठी ...