Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Jayant Patil | reinvestigation into sangli district bank embezzlement jayant patil shocked

Jayant Patil | सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी, जयंत पाटील यांना पुन्हा दणका?

सांगली : बहुजननामा ऑनलाईन - Jayant Patil | सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणाला मविआ सरकारने स्थगिती दिली होती. ...

Jayant Patil | suspension of ncp leader jayant patil till the end of winter session

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, जयंत पाटील यांचं निलंबन

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session -2022) सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना आज सलग चौथ्या दिवशी ...

Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | ncp leader jayant patil slams shinde fadnavis goverment maharashtra over Maharashtra Karnataka Border Issue

Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | ‘जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेऊन काम करणार असतील…’; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत ...

Jayant Patil On Maharashtra Govt | sharad pawar led ncp maharashtra chief jayant patil slams maharashtra shinde fadnavis government over border dispute issues with karnataka

Jayant Patil On Maharashtra Govt | ‘महाराष्ट्र सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमीच’ – जयंत पाटील

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Jayant Patil On Maharashtra Govt | महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न नव्याने तापला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष ...

Maharashtra MLC Election Results | ncp leader jayant patil reaction on nashik graduate constituency satyajeet tambe bjp

Jayant Patil | ‘राज्यातील सरकार साम-दाम-दंड-भेद वापरून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय’ – जयंत पाटील

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी पोलिसांच्या गैरवापराला आणि शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis ...

Jayant Patil On Jitendra Awhad | 'NCP agrees with Jitendra Awad's position' - state president Jayant Patil

Jayant Patil On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत’ – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Jayant Patil On Jitendra Awhad | ‘हर हर महादेव’ चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी आणि ...

Jayant Patil On Maharashtra Govt | sharad pawar led ncp maharashtra chief jayant patil slams maharashtra shinde fadnavis government over border dispute issues with karnataka

Jayant Patil | राष्ट्रवादीच्या शिर्डीतील अधिवेशनानंतर शिंदे सरकार पडेल, जयंत पाटील यांचे भाकित

शिर्डी : बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे शिर्डी येथे विचारमंथन शिबिर होणार आहे. या शिबिरासाठी राज्यातील राष्ट्रवादीचे नेते, ...

Jayant Patil On Sambhaji Bhide | ncp leader jayant patil comment on sambhaji bhide over his controversial statement

Jayant Patil On Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या जवळिकीच्या चर्चेचा जयंत पाटलांनीच लावला निकाल; म्हणाले – ‘सत्तारूढ पक्ष अशाप्रकारची…’

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Jayant Patil On Sambhaji Bhide | महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात काल एक अतिशय निंदनीय प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांची ...

Jayant Patil | The Shinde government has completely failed to fulfill the expectations of the youth

Jayant Patil | तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले- जयंत पाटील

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील सुशिक्षित तरुणवर्गास राज्य शासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला (Shinde ...

Page 2 of 5 1 2 3 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.