Pune PMC News | शहरातील नामफलकांबाबत लवकरच नियमावली ! बेकायदा वीज वापरून उभारलेले ‘आय लव्ह’चे बोर्ड हटविणार – पुणे महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार
पुणे : बहुजननामा ऑनलाइन- Pune PMC News | विविध विकास कामांच्या ठिकाणी नगरसेवकांकडून लावण्यात आलेल्या फलकांवरील विद्युत रोषणाईला मुख्य खात्याकडून ...