2036 पर्यंत रशियाचे राष्ट्रपती राहतील व्लादिमीर पुतिन ! सार्वमतामध्ये मिळाले ‘बंपर’ वोट July 2, 2020 0 मॉस्को : वृत्तसंस्था - रशियाच्या राष्ट्रपती पदावर व्लादिमीर पुतिन यांनी 2036 पर्यंत कायम राहण्यासाठी मतदारांनी संविधानात दुरूस्ती करण्यास मंजूरी दिली ...