अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘तुमचे पर्यावरण प्रेम हे पुर्णतः बोगस अन् बेगडी, आदित्य ठाकरेंचाही ढोंगी चेहराही झाला उघड’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे ...