पंजाब पालिका निवडणुक : सनी देओलचा लोकसभा मतदार संघ गुरदासपुरमध्ये BJP उमेदवाराला मिळाली अवघी 9 मते !
अमृतसर : वृत्तसंस्था - कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला धडाकेबाज विजय ...