• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पंजाब पालिका निवडणुक : सनी देओलचा लोकसभा मतदार संघ गुरदासपुरमध्ये BJP उमेदवाराला मिळाली अवघी 9 मते !

by ajayubhe
February 18, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0

अमृतसर : वृत्तसंस्था – कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला धडाकेबाज विजय मिळाला आहे, तर भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे. सनी देओलच्या लोकसभा मतदार संघात भाजपाच्या एका उमेदवाराला तर अवघी 9 मते पडली आहेत.

स्थानिक पालिका निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून सत्ताधारी काँग्रेसवर निवडणुकीत गडबड केल्याचा आरोप केला जात आहे. गुरदासपुर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 12 मधून भाजपा उमेदवार किरण कौर यांना अवघी 9 मते मिळाली आहेत.

निवडणुकीत जोरदार झटका बसल्यानंतर भाजपा उमेदवार किरण यांनी बनावट प्रकारे सही करणे आणि इव्हीएम बदलण्यासारखे गंभीर आरोप केले आहेत.

हस्ताक्षर सुद्धा बनावट : किरण कौर
किरण कौर यांनी दावा केला आहे की, एकट्या त्यांच्या कुटुंबात 15 ते 20 सदस्यांनी त्यांना मतदान केले होते परंतु केवळ 9 मते मिळाली.

काँग्रेसवर निशाणा साधत किरण कौर म्हणाल्या, काँग्रेसने आम्हाला फसवले आहे. आमच्या कुटुंबातून 15 ते 20 मते टाकण्यात आली होती. तर मला केवळ 9 मते मिळाली. आमच्या संपूर्ण लेनने मला मते देण्याचे आश्वासने दिले होते, परंतु मला कुणाचेही मत मिळाले नाही. आमचे हस्ताक्षर सुद्धा बनावट होते.

किरण कौर यांनी काँग्रेस नेत्यांवर त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा सुद्धा आरोप केला आहे. किरण यांचे म्हणणे आहे की, आम्हाला काँग्रेसकडून त्रास दिला जात आहे. माझ्या पतीची गाडी हटवण्यात आली. मला शाळेतून सुद्धा काढण्यात आले.

भाजपा उमेदवाराने हा सुद्धा आरोप केला की, काँग्रेस नेत्यांनी त्यांना उमेदवारी सोडण्यास सांगितले होते. त्यांनी म्हटले की, मी सोडण्यास नकार दिला. मी जिंकणार होते, परंतु त्यांनी रात्री मशीन बदलल्या आणि काँग्रेस पक्षाला मते टाकण्यात आली.

Tags: BJPBJP candidateBJP उमेदवारCongressGurdaspurgurdaspur municipal council polledKiran Kaurlocal body electionLok Sabha constituencypunjabPunjab Municipal ElectionSunny Deolकाँग्रेसकिरण कौरगुरदासपुरपंजाब पालिका निवडणुकलोकसभा मतदार संघसनी देओल
Previous Post

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन

Next Post

महिलेने केला हैराण करणारा दावा, म्हणाली – ‘जोरात हवेची झुळुक आल्याने झाले प्रेग्नंट’ ! पोलीस करत आहेत तपास

Next Post

महिलेने केला हैराण करणारा दावा, म्हणाली - 'जोरात हवेची झुळुक आल्याने झाले प्रेग्नंट' ! पोलीस करत आहेत तपास

Please login to join discussion
whatsapp-whatsapp
टेक्नोलॉजी

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

February 25, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा त्यांचे...

Read more
Takli-Vinchur-Gram-Panchaya

टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी

February 25, 2021
dhananjay Munde

‘धनंजय मुंडेंनी ‘त्या’ प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली माहीत नाही’

February 25, 2021
fadanvis raj

नाशिकमध्ये भाजप-मनसे युती निश्चित, राज्यातही युती होणार का ?

February 25, 2021

…तर त्यांना अधिक पैसे द्यावे लागतील – नितीन गडकरी

February 25, 2021
Home Remedies

Liver Health : ‘या’ 8 गोष्टी तुमच्या लिव्हरला करतील ‘खराब’, करू नका निष्काळजीपणा

February 25, 2021
biden-model-chrissy

ट्रम्प यांनी Twitter वर ज्या प्रसिद्ध मॉडलला केले होते ब्लॉक, तिला फॉलो करत आहेत जो बायडेन; परंतु आला ट्विस्ट

February 25, 2021
vaccine

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

February 25, 2021
nilesh-rane-sanjay-raut

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

February 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

डीएसकेंच्या पुतणीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; जामीन अर्ज केला मंजूर

1 day ago

पंतप्रधान ‘मन की बात’ किंवा भाषणात चांगलं बोलतात, परंतु कृती काहीच करत नाहीत – खा. सुप्रिया सुळे

4 days ago

राज्य सहकारी बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 65 संचालकांना क्लीन चिट !

7 days ago

राज्यात लॉकडाऊन लागणार का ? अजित पवारांचं महत्त्वाचं विधान

3 days ago

Coronavirus : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव, मोदी सरकारनं महाराष्ट्रासाठी घेतला महत्वाचा निर्णय, जाणून घ्या

1 day ago

Sardool Sikander Death : प्रसिद्ध पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचं निधन ! किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर झाला होता ‘कोरोना’

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat