API To PI Promotion News : राज्यातील 438 सहाय्यक निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी बढती February 23, 2021 0 पुणे : बहुजननामा ऑनलाइन - राज्य पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षकांना आज (मंगळवार) पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. गृहविभागाने ...