CAA : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 3000 लोकांवरील राष्ट्रद्रोहाचा आरोप घेतला मागे, दोषी अधिकार्यांवर होणार कारवाई
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील तीन हजार लोकांवर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात धनबाद येथील स्थानिक पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा ...