इंदापूर कृती शेतकरी समितीचा इशारा, म्हणाले – ‘उजनीतून पाण्याचा एकही थेंब सोलापूरला जाऊ देणार नाही’
इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - उजनी धरणातून इंदापूरला दिलेल्या 5 टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिंधीनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सोलापूरलाही उजणी ...