घशाचं हे इन्फेक्शन ’या’ गंभीर संक्रमणाचा असू शकतो संकेत, ‘या’ 6 घरगुती उपायांनी सुद्धा मिळेल आराम
बहुजननामा ऑनलाईन स्ट्रेप थ्रोट इन्फेक्शन हे घशात होणारं एक संक्रमण असून यामुळे घसा आणि टॉन्सिल प्रभावित होतात. स्ट्रेप्टोकोकस नावाच्या बॅक्टेरियामुळे ...