• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

घशाचं हे इन्फेक्शन ’या’ गंभीर संक्रमणाचा असू शकतो संकेत, ‘या’ 6 घरगुती उपायांनी सुद्धा मिळेल आराम

by pawan
October 9, 2020
in आरोग्य
0

बहुजननामा ऑनलाईन

स्ट्रेप थ्रोट इन्फेक्शन हे घशात होणारं एक संक्रमण असून यामुळे घसा आणि टॉन्सिल प्रभावित होतात. स्ट्रेप्टोकोकस नावाच्या बॅक्टेरियामुळे हे संक्रमण होतं. या संक्रमणामुळे तोंडाच्या आतील भागात पुरळ, फोड येतात. यालाच स्ट्रेप थ्रोट इन्फेक्शन म्हणतात. हे संक्रमन टॉन्सिल आणि वेदना वाढण्याचं कारण ठरतं. यापासून आराम मिळवायचा असेल तर काही घरगुती उपाय असून ते जाणून घेवूयात.

ही आहेत लक्षणे
1 ताप येणे
2 गिळताना त्रास होणे
3 लाल आणि सूजलेले टॉन्सिल
4 मान दुखणे
5 चव न लागणे
6 बोलण्यास समस्या होणे

करा हे घरगुती उपाय

1 अ‍ॅलोवेरा
अ‍ॅलोवेरा जेल तोंडात फोड आले असतील तर तोंडातही लावू शकता. याने आराम मिळेल.

2 मध
तोंडात आलेल्या फोडांवर मधाचा लेप लावल्याने आराम मिळतो. यातील अँटी-ऑक्सिडेंट फायदेशीर ठरतात.

3 थंड पाणी
अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या सल्ल्यानुसार, अशी समस्या असल्यास 10 मिनिटांसाठी तोंडात थंड पाणी ठेवावं. पाणी कोमट किंवा थंड झालं तर टाकून द्यावे. पुन्हा थंड पाणी तोंडात ठेवा. थंड पाण्याने गुळणी करा. याने तोंडातील फोड बरे होतील.

4 दही किंवा दूध
दही खाणे किंवा एक ग्लास थंड दूध सेवन केल्यास तोंडातील फोड कमी होऊ शकतात. जळजळ दूर होते.

5 आहार
आहारात प्रोटीनसोबतच कडधान्य, फळं, भाज्यांचा आहारात समावेश करा.

6 पाणी प्या
भरपूर पाणी प्यायल्याने सुद्धा तोंडाला आराम मिळतो. अशा इन्फेक्शनमध्ये प्रथम डॉक्टरांकडे जाणे हा सर्वात सुरक्षित उपाय आहे.

Tags: bahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebreaking newscurrent newscurrent news latest marathi newsHome Remediesinfectionlatest marathi newslatest news todaylatest news today in marathilatest political newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsmarathi news in maharashtrastrep throatSymptomstodays marathi newstop newsआरामइन्फेक्शनगंभीघरगुतीघशाचंबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामासंक्रमणाचा
Previous Post

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 798 नवे पॉझिटिव्ह तर 32 जणांचा मृत्यू

Next Post

तोंडाच्या ’या’ 4 समस्यांचा असतो डायबिटीसशी संबंध, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Next Post

तोंडाच्या ’या’ 4 समस्यांचा असतो डायबिटीसशी संबंध, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

आरोग्य

घशाचं हे इन्फेक्शन ’या’ गंभीर संक्रमणाचा असू शकतो संकेत, ‘या’ 6 घरगुती उपायांनी सुद्धा मिळेल आराम

October 9, 2020
0

...

Read more

…तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार : सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

13 hours ago

Pune News : भारतभर होणार सर्वात मोठे विनामूल्य मूळव्याध तपासणी शिबिर

4 days ago

LPG Cylinder : Paytm वरून बुकिंग केल्यानं गॅस सिलेंडर मिळू शकेल ‘फ्री’, ‘या’ पध्दतीनं घ्या ऑफर्सचा लाभ

4 days ago

आता अपघातातील जखमींवर होणार मोफत उपचार, परिवहन मंत्रालयाची योजना

16 hours ago

Pune News : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील ‘त्या’ हरणांच्या मृत्यूची चौकशी करा; महापौरांनी दिले आदेश

5 days ago

‘दिल टूटा आशिक’ नावाने सुरु केला चहा कॅफे, वाढू लागली गर्दी

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat