Pune Crime News | मंगळसूत्र हिसकावताना ‘बंटी-बबली’ची 60 वर्षीय महिलेसोबत झटापट, 1.86 लाखाचे दागिने लांबविले
पुणे :बहुजननामा ऑनलाइन - शहरात भल्या सकाळी मंगळसूत्र हिसकावत(Mangalsutra snatching) असताना झालेल्या झटापटीत जेष्ठ महिला रस्त्यावर कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...