Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: गुगल ताज्या मराठी बातम्या

Pune PMC Property Tax | Pune Municipal Corporation: The state government issued an ordinance for 40 percent discount in income tax! 5 percent deduction for maintenance repairs since 2010 also waived; 10 percent levy on maintenance repairs from April 1

Pune PMC News | महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उच्चांकी उत्पन्न; मागील आर्थिक वर्षात १४९ कोटी २९ लाखांची वसुली

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - मिळकतकर आणि बांधकाम विभागापाठोपाठ महापालिकेच्या (Pune PMC News) पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department (PMC) ...

Pune PMC News | Devachi Uruli, Fursungi Nagar Parishad will generate an income of Rs.300 crore in the first year itself; Former minister Vijay Shivtare's claim
IPL 2023 | big blow to gujarat titans kane williamson out of ipl 2023 injured in match against csk

IPL 2023 | गुजरातला मोठा धक्का! केन विल्यमसन आयपीएलमधून बाहेर; उपचारासाठी न्यूझीलंडला रवाना

बहुजननामा ऑनलाईन - IPL 2023 | हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने काल चेन्नई सुपर किंग्स (Chennai ...

S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak' Championship T20 Cricket Tournament; Winning performance of Hayes & Sache team, Pune Police teams !!
Pune PMC Property Tax | The decision of 40 percent tax relief is pending before the Cabinet! Allotment of bills for the financial year 2023-24 after May 1

Pune PMC Property Tax | 40 टक्के कर सवलतीचा निर्णय मंत्री मंडळापुढे प्रलंबित ! 2023-24 या आर्थीक वर्षाची बिलांचे 1 मे नंतर वाटप

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune PMC Property Tax | राज्य शासनाने मिळकत करामध्ये ४० टक्के सूट देण्याचा निर्णय अद्यापही न ...

Nandurbar Police | Nandurbar police prevented second consecutive child marriage in two days

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी दोन दिवसात रोखला सलग दुसरा बालविवाह

नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन - नंदुरबार पोलिसांच्या (Nandurbar Police) 'अक्षता समिती'ने गुरुवारी (दि.30) जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) ...

MLA Eknath Khadse | ncp eknath khadse on gopinath munde disregard in bjp same happening with pankaja munde

MLA Eknath Khadse | ‘जे गोपीनाथ मुंडेंसोबत घडलं तेच पंकजा मुंडेंसोबत घडतंय’, एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

मलकापूर/बुलढाणा :  बहुजननामा ऑनलाईन - मागील काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा राजकीय (Maharashtra Politics ...

Pune PMC News | Changes in the boundaries of the Pune Municipal Corporation! 'Expulsion' of Fursungi and Uruli Deva from the municipality limits, the government announced the revised limits of Pune municipality

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार ! मनपाच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरूळी देवाची ‘हद्दपार’, शासनाने जाहिर केली पुणे मनपाची सुधारित हद्द

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) हद्दीतून फुरसुंगी (Fursungi) आणि उरूळी देवाची ...

Girish Mahajan | chhatrapati sambhajinagar mahavikas aghadi bjp girish mahajan maharashtra politics

Girish Mahajan | संभाजीनगरमधील मविआच्या सभेला परवानगी मिळणार?, गिरीश महाजानांचे मोठे वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : बहुजननामा ऑनलाईन   - छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या दिवशी दोन गटात वाद (Chhatrapati Sambhaji Nagar Incident) निर्माण ...

Page 1 of 751 1 2 751

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.