Nandurbar Police | बँकेतून पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेवून लुटणारे दोन परप्रांतीय नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात, लुटलेली 1 लाखांची रक्कम जप्त
नंदुरबार : बहुजननामा ऑनलाइन - बँकेतून पैसे काढणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून रक्कम चोरणाऱ्या (Robbery) दोघांना नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) अटक ...