West Bengal : कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याला भाजपची खुली ऑफर; ‘तुमच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही या स्वागतच’
कोलकाता : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. तृणमूल काँग्रेसला अनेकजण सोडचिठ्ठी देत ...