भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द
ब्राझिलिया : वृत्त संस्था - भारतीय कोरोना व्हॅक्सिन कोव्हॅक्सिन (Indian Corona Vaccine) च्या खरेदीत भष्ट्राचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने शेवटी ...