Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: आजची पुणे मेट्रो बातम्या

Pune Crime News | bund garden metro station iron tools theft in pune koregaon park police station crime news

Pune Metro | वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचे महत्त्वाचे काम पूर्ण, लवकरच होणार चाचणी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे शहरात वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या पुणे मेट्रोच्या (Pune Metro) वनाज ते रामवाडी मेट्रो ...

COEP Course Closed | rail metro course of coep closed pune news

Pune Metro | लवकरच सुरु होईल पुणे मेट्रोचे भुयार; फक्त स्थानकांचे काम राहिले

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात मेट्रो (Pune Metro) ट्रेनचे काम सुरु असून, काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) ...

Pune PMC News | Will complain to 'Rera' against builders who refrain from paying income tax before the flat possession: Municipal Commissioner Vikram Kumar

Pune Metro, PMRDA, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणने (NHAI) पुणे (PMC), पिंपरी चिंचवड (PCMC) महापालिकेला 803 ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले – मनपा आयुक्त विक्रम कुमार

शहरातील वाहतूक कोंडी सुटण्याच्या मार्गावर   पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Metro-PMRDA-PMC-PCMC | शहरातील वाहतूक सुरळित राहावी यासाठी मेट्रो, ...

Pune Metro | Shivaji Nagar to Hinjewadi Metro project will be completed on priority informed by Deepak Kesarkar

Pune Metro | शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार, दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Pune Metro | पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session) शेवटच्या दिवशी लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री ...

Pune Metro | Traffic changes in Yerawada area for Metro work

Pune Metro | पुणेकरांसाठी खुशखबर ! लवकरच हडपसर-पुलगेट भागातही धावणार मेट्रो

पुणे : बहुजननामा ऑनलाइन- Pune Metro | पुणेकरांसाठी एक महत्त्वाची माहिती (Pune Metro) समोर आली आहे. मार्च महिन्यामध्ये वनाज ते गरवारे ...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.