ठराविक ‘पदाधिकार्यांच्या’ प्रस्तावांना मंजुरीवरून सत्ताधारी ‘नगरसेवकांमध्ये’ असंतोष ! असंतुष्ट नगरसेवकांची ‘आंदोलना’ची तयारी
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील ‘वित्तिय समितीच्या ’(Finance Committee) निर्णयावरून भलतीच खदखद सुरू आहे. ...