Pune PMC Employees Transfer | पुणे महानगरपालिका : आठवड्याभरामध्ये 700 बदल्या ! मनपामध्ये अभियंत्यापाठोपाठ अधीक्षक व लिपिकांच्या बदल्या; शिक्षण मंडळाच्या लिपिकांची प्रथमच वॉर्ड ऑफीसमध्ये बदली
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune PMC Employees Transfer | राजकिय पक्षांकडून टीकेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आठवड्याभरामध्ये सहा सात वर्षांपासून ...