विजय पारेख यांचे भावनिक ट्विट, म्हणाले – ‘PM केअर फंडात 2 .51 लाख दिले, पण मरणाच्या दारातील माझ्या आईला बेड नाही मिळाला’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी नागरिकांना पीएम केअर फंडात मदत करण्याचे आवाहन केले ...