वेळ सकाळी 6 वाजता : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी खासदार उदयनराजे नतमस्तक; समाधी स्थळाचे दर्शन घेऊन केले अभिवादन
शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाइन - छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त खासदार छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी बलिदानस्थळाचे दर्शन घेतले. पुणे ...