Pune : पुण्यात रेमडिसिवीर इंजेक्शन ब्लॅकनं विकणार्या महिलेसह दोघे गुन्हे शाखेच्या ताब्यात, हिंजवडीतील ‘गोल्डन केअर हॉस्पिटल’मधील नर्स निलीमा घोडेकरला अटक, प्रचंड खळबळ
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवडनंतर पुण्यात देखील रेमडिसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले असून, पुणे पोलिसांनी या रॅकेटचा ...