दिलासादायक ! ‘कोरोना’तुन बरा होण्याचा दर 67.19 %, एका दिवसात बरे झाले 51 हजाराहून अधिक रुग्ण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सातत्याने केलेले प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले ...