UGC Academic Calendar 2020-21 : 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल महाविद्यालयांचे नवीन सत्र , ‘या’ महिन्यांमध्ये परीक्षा, नाही मिळणार दोन्ही सत्रात सुट्टया
बहुजननामा ऑनलाइन - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सोमवारी महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी नवीन शैक्षणिक दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. त्याअंतर्गत देशभरातील महाविद्यालये ...