तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर ‘डल्ला’, जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्याकडून तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश !
बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी ...