Mumbai-Nashik Highway | मुंबई-नाशिक महामार्गावर टोमॅटोचा ट्रक उलटला; 20 टन टोमॅटोचा महामार्गावर खच, वाहतूक विस्कळीत (व्हिडिओ)
ठाणे न्यूज : वृत्त संस्था - Mumbai-Nashik Highway |टोमॅटो घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं दुभाजकाला जाऊन धडकून अपघात ...