Flipkart, Paytm, Ola आणि Swiggy सह ‘या’ भारतीय कंपन्यांमध्ये लागलाय चीनचा पैसा, जाणून घ्या पूर्ण माहिती July 5, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनसोबतच्या सीमा वादानंतर भारत सरकारने टिक-टॉक, कॅमस्कॅनर आणि लायकीसह 59 चीनी अॅप्सवर प्रतिबंध लावला आहे. ...