Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: Third Wave

toddler-mask-is-making-small-children-wear-mask-right-can-they-stay-safe-without-a-mask

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहायचे सुरक्षित ? आतापासून सुरू करा ‘ही’ 8 कामे, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

बहुजननामा ऑनलाइन टीम - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ने सावध केले आहे की कोविड-19 संकट अजून समाप्त झालेले ...

coronavirus-news-covid-19-third-wave-kids-risk-wont-be-main-target

दिलासादायक ! कोरोनाची तिसरी लाट येणार, पण…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  - देशातील कोरोना Coronavirus रुग्णांचा आकडा गेल्या काही आठवड्यांपासून कमी होत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात ...

boost-your-kids-immunity-amid-third-wave-of-coronavirus-know-the-simple-diet-tips-to-improve-immunity

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून तुमच्या मुलाला वाचवायचे असेल तर त्याच्या डाएटमध्ये करा ‘या’ 7 गोष्टींचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा कहर आता कमी झाला असला तरी आणखी तिसर्‍या लाटेच्या विध्वंसाचे संकेत ...

coronavirus-news-third-covid-wave-india-could-be-severe-second-says-sbi-report

कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटे एवढीच भीषण, जोर 98 दिवस कायम राहील !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात थैमान घातलेली कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट आता ओसरली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका ...

coronavirus-symptoms-in-kids-how-to-identify-covid-symptoms-in-kids-and-what-to-do

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर आपल्या मुलांना फ्लूची लस देणं कशामुळं महत्वाचं?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या देश कोरोना व्हायरस Coronavirus महामारीच्या संकटाला तोंड देत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर ...

photo-gallery-what-is-multi-system-inflammatory-syndrome-mis-c-which-is-affecting-kids-post-coronavirus

महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ ! तिसऱ्या लाटेपूर्वीच मे महिन्यात 34 हजारांवर मुलं ‘कोरोना’च्या विळख्यात

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन -  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. मात्र आता कोरोनाची ...

parents-of-young-children-should-be-vaccinated-with-priority-mp-vandana-chavan

लहान मुलांच्या पालकांचे प्राधान्याने लसीकरण करावे – खा. वंदना चव्हाण

पुणे : बहुजननामा ऑनलाईन -  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुल असलेल्या पालकांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी खासदार ...

traders-and-shopkeeper-against-extension-of-lockdown-in-maharashtra-may-go-into-court-against-thackeray-govt

40 दिवसांपासून दुकाने बंद ! लॉकडाऊन वाढल्याने व्यापारी आक्रमक, योग्य तोडगा काढावा अन्यथा…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत रुग्णसंख्या ...

Page 3 of 4 1 2 3 4

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.