काश्मीर खोर्यातील ‘शांती’ दहशतवाद्यांना ‘देखवेणा’, बंदुकधार्यांकडून दुकानदारांना ‘धमक्या’
बहुजननामा ऑनलाईन- काश्मीर खोऱ्यातील वाहतुकीस अडथळा आणण्यासाठी बंदुकधारी तरुण स्थानिक नागरिकांना धमकावत आहेत. त्याच्या दुकांनांवर गाड्यांवर फटाके फेकून बंद पाळण्यासाठी ...