Tata Airbus Project | काँग्रेसचा घणाघाती आरोप, शिंदे फडणवीस सरकार गुजरातचे एजंट! प्रकल्पांपाठोपाठ मुंबई सुद्धा त्यांना देऊन टाकतील
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर (Vedanta-Foxconn Project) आता नागपुरात होणारा टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) सुद्धा गुजरातला ...