मुंबई आणि परिसरातील वीज पुरवठा खंडित करून घातपात घडवायचा होता ?, उर्जामंत्री नितीन राऊतांकडून संशय व्यक्त
बहुजननामा ऑनलाइन टीम - महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज(Power) वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मुंबईसह परिसरातील शहरांमध्ये वीजपुरवठा(Power) ...