Weather Alert : बंगालच्या खाडीत तयार होईल चक्रीवादळ, 9 ते 11 ऑक्टोबरला ‘या’ राज्यात मोठ्या पावसाचा अंदाज October 9, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन बंगालच्या खाडीत सध्या चक्रीवादळ सक्रिय होत आहे. पुढील 24 तासात याचा परिणाम दिसण्यास सुरूवात होईल. भारतीय हवामान विभागाने ...