पंढरपुरात 24 तासांसाठी संचारबंदी, ST प्रवासी वाहतूक देखील बंद ठेवण्याचा निर्णय November 5, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे ७ नोव्हेंबरला पंढपूर ते मंत्रालय असा पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ...